Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आ.भोळे यांच्या उपस्थितीत बारी समाजाचा मतदार मेळावा
    जळगाव

    आ.भोळे यांच्या उपस्थितीत बारी समाजाचा मतदार मेळावा

    editor deskBy editor deskNovember 9, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव । प्रतिनिधी

    मतदानाचा टक्का वाढावा व लोकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच शहरासाठी योग्य व्यक्तिमत्वाची निवड व्हावी याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत असून श्री समस्त जळगाव बारी पंच व श्री नागवेल प्रतिष्ठान यांच्यातर्फे मतदान अभियानाचा कार्यक्रम घेण्यात् आला.

    या मतदार मेळावा प्रसंगी आमदार सुरेश भोळे, भाजपा जिल्हाध्यक्षाला उज्जवलाताई बेंडाळे यांसह श्री समस्त जळगाव बारी पंच अध्यक्ष अरुण बारी व श्री नागवेल प्रतिष्ठान अध्यक्ष लतीश बारी तसेच ओबीसी मोर्चा सरचिटणीस विजय बारी, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष मयूर बारी, समाजसेवक अतुल भाऊ बारी, नगरसेविका शोभाताई बारी व समाजसेविका मंगलाताई बारी, अवधूत कोल्हे, भास्कर बारी, महेंद्र बारी, हर्षल बारी, मुकुंद बारी, विजय पुना बारी, राहुल बारी, राजेंद्र बारी, नितीन बारी, सागर बारी, भारत बारी, प्राध्यापक नितीन बारी, ओबीसी मोर्चा भूषण बारी यांसह भाजपा व बारी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात नागरिकांना मतदानाचे महत्व सांगण्यात आले. तसेच आमदार भोळे यांनी समाजबांधवांना शहराच्या विकास कामांबाबत माहिती दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ५० हजार नागरिकांच्या सुरक्षेसाठी कालिका माता परिसरात स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी

    February 14, 2026

    मध्यरात्रीचा भीषण अपघात; काळे कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू !

    February 14, 2026

    धक्कादायक : मध्यरात्री घरातून अल्पवयीन मुलीला पळविले !

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.