Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : पाण्याच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू
    अमळनेर

    धक्कादायक : पाण्याच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू

    editor deskBy editor deskOctober 21, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    घरातील पाण्याच्या टाकीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना २० रोजी सकाळी वाजण्याच्या ७ सुमारास पटवारी कॉलनीतील ओम शांती केंद्राजवळ घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री सुनील चौधरी (४३) मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्या घरातील पाण्याची टाकी भरली की नाही, हे पाहण्यासाठी गेल्या असता, त्यांचा पाय घसरून त्या टाकीच्या पाण्यात बुडाल्या. बराच वेळ होऊनही पत्नी अजून घरात का आली नाही, म्हणून त्यांचे पती सुनील चौधरी व त्यांची कन्या शोध घेत असताना, त्यांना जयश्री टाकीत बुडालेल्या दिसल्या. त्यांनी लागलीच त्यांना बाहेर काढून एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून जयश्री यांना मृत घोषित केले. जयश्री यांच्यापश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावातील घरफोड्यांचा भंडाफोड; मध्यप्रदेशातील टोळी उघड

    December 13, 2025

    बेपत्ता तरुणीचा विहिरीत मृतदेह; गांधली गावात शोककळा

    December 13, 2025

    माणुसकीला काळीमा; अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणारा पोलिस फरार

    December 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.