Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रेल्वे स्थानकावर आढळला चार किलो गांजा !
    क्राईम

    रेल्वे स्थानकावर आढळला चार किलो गांजा !

    editor deskBy editor deskOctober 9, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    रेल्वे स्थानकावर स्कॅनिंग मशीनमध्ये बॅग तपासणी करत असताना आरोपी समीर खान जमील खान (वय २५, रा. चंदोला, अहमदाबाद) याच्याकडील बॅगमध्ये चार किलो गांजा मिळून आला. हा गांजा चाळीस हजार रुपये किमतीचा होता.

    जीआरपीचे रफिक शेख, अतुल कराळे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सुनील कपाटे हे बेंग स्कॅनिंग मशीनजवळ तपासणी करत होते. त्यावेळी त्यांना संशयिताच्या बॅगेत ओला गांजा मिळून आला. त्यांनी तातडीने आरपीएफचे सहायक सुरक्षा आयुक्त अशोक कुमार यांना माहिती दिली. त्यानंतर गांजा जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बोदवडमध्ये जमीन प्रकरण पेटले; एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध गुन्हा दाखल

    March 30, 2026

    ‘इस्रो शास्त्रज्ञ’ बनून महिलांची फसवणूक; २१ वर्षीय तरुणाचा भंडाफोड !

    March 30, 2026

    कोल्हे हिल्स परिसर चोरट्यांचा धुमाकूळ : लाखोंचा मुद्देमाल लंपास !

    March 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.