Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध देवींच्या मंदिरात स्वच्छता मोहीम
    जळगाव

    नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध देवींच्या मंदिरात स्वच्छता मोहीम

    editor deskBy editor deskOctober 5, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध देवींच्या मंदिरात आ. राजूमामा भोळे मित्र परिवाराकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रसंगी नवरात्रोत्सवानिमित्त आ. राजूमामा भोळे यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

    धार्मिक स्थळे व प्रार्थना केंद्रांचे पावित्र्य जपणे, स्वच्छता राखणे हे आपलं आद्यकर्तव्यच होय. नवरात्रोत्सवात शहरातील मंदिरांच्या स्वच्छतेची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले याबद्दल सेवाधारी सेवक म्हणून मी आपला ऋणी आहे, अशी प्रतिक्रिया आ. राजूमामा भोळे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वच्छ भारत अभियानात जळगाववासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

    कार्यकर्त्यांनी मेहरूण, पिप्राळा, दाणा बाजार परिसर, महाबळ, निमखेडी रोड, जुने जळगाव आदी भागातील देवींच्या मंदिरात स्वच्छता केली. यावेळी भाविकांनी आ. राजूमामा भोळे यांचे आभार मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप मंत्र्यांच्या वक्तव्याने राज्यात तापलं राजकारण : सर्वच पक्ष देवाभाऊंच्या इशाऱ्यानेच चालतात

    December 5, 2025

    महायुती सरकारवर वडेट्टीवारांचा हल्ला : “जनतेच्या पदरी वर्षभर निराशाच”

    December 5, 2025

    सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय : २१ डिसेंबरलाच निकाल होणार जाहीर !

    December 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.