Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सोनवद प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छ्ता अभियान
    जळगाव

    सोनवद प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छ्ता अभियान

    editor deskBy editor deskOctober 3, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    दि.२ ऑक्टोबर २०२४ गांधी जयंती निम्मित स्वच्छ्ता ही सेवा कार्यक्रम अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवद यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या फोटोंचे पूजन करून स्वच्छ्ता उपक्रमाला सुरुवात झाली.

    या उपक्रमात युवती मंडळच्या अध्यक्ष वैष्णवी पाटील युवती व विद्यार्थिनीं सहभाग घेतला. यावेळी नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक कल्पना पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवद येथील डॉ फ्रानको पिल्लाय आरोग्य सहाय्यक सुधीर चौधरी, सुरेश वाघ पी.बी डाके , आरोग्य सेविका काले सिस्टर , आशा सेविका मीरा बटारे सोनवद गावाचे सरपंच गुलाबराव पाटील उपसरपंच नारायण देवरे आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026

    भोंदू खरात प्रकरणाचा राजकीय आवाज: सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप

    March 21, 2026

    अखेर रुपाली चाकणकरांनी सोपविला उपमुख्यमंत्री पवारांकडे राजीनामा !

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.