• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जी.एम.फाउंडेशन, आमदार राजूमामा भोळे यांच्यातर्फे नवरात्र उत्सवाचे आयोजन

तरुणाईने सर्वाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

editor desk by editor desk
October 3, 2024
in जळगाव, सामाजिक
0
जी.एम.फाउंडेशन, आमदार राजूमामा भोळे यांच्यातर्फे नवरात्र उत्सवाचे आयोजन

जळगाव : प्रतिनिधी

येथील जी.एम. फाउंडेशन, आमदार राजूमामा भोळे, शिवगंध व पेशवा ढोलपथक यांच्यावतीने शहरातील शिवतीर्थ येथे नवरात्रोत्सवाचे दि. ३ ते १२ ऑक्टोबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. तरुणाईने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

उद्या गुरुवार दि. ३ ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन शहरात विविध ठिकाणी करण्यात आले आहे. तरुणाईला प्रोत्साहन म्हणून जी.एम.फाउंडेशन, आ. राजूमामा भोळे यांच्या वतीने तसेच शिवगंध व पेशवा ढोल पथक यांच्या सहकार्याने शिवतीर्थ मैदानावर नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवात मुंबई येथील रीदमॅटिक हिरोज बँड (ऑर्केस्ट्रा), भव्य दिव्य लाईट शो, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, भव्य मंडप याची सुविधा असून महिलांसाठी सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.

उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून आमदार राजूमामा भोळे यांनी शिवतीर्थ मैदानावर जाऊन व्यवस्थेची पाहणी केली. त्यानुसार विविध सूचना केल्या. नवरात्रोत्सव संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. उत्सवामध्ये दांडिया किंग, दांडिया क्वीन, गरबा किंग, गरबा क्वीन असे विजेते निवडण्यात येणार असून याशिवाय इतर आकर्षक बक्षिसे दिले जाणार आहेत. त्यासाठी उत्सवाची पास ही आरक्षित करावी लागणार असून तरुणाईने मोठ्या संख्येने उत्सवामध्ये सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी (८८८८२८००९२, ८८५५००७९६४) संपर्क करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे

Previous Post

चिंचोलीत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिरात 500 रूग्णांची तपासणी ; गुलाबभाऊंनी केली रुग्णांचे विचारपूस !

Next Post

सोनवद प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छ्ता अभियान

Next Post
सोनवद प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छ्ता अभियान

सोनवद प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छ्ता अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group