Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » २० वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य !
    क्राईम

    २० वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskOctober 3, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    तालुक्यातील मोहराळे येथे माहेरी राहत असलेल्या एका २० वर्षीय विवाहितेने बुधवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. विवाहितेने आत्महत्या का केली. याबाबत अद्याप कळू शकले नाही.

    सविस्तर वृत्त असे कि, चोपडा तालुक्यातील लोणी पंचक येथील रहिवासी सिमरन आकीब तडवी (२०) ही विवाहित तरुणी आपल्या माहेरी आई- वडिलांकडे गेल्या काही महिन्यांपासून राहत होती. दरम्यान बुधवारी सायंकाळी तिचे आई आणि वडील यावल शहरात आले असता घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात राजू तडवी यांनी दिलेल्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, सहायक फौजदार विजय पासपोळे, हवालदार राजेंद्र पवार करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तरुणाच्या खून प्रकरणातील एकाला अटक ; पारोळा पोलिसांची कारवाई !

    September 12, 2026

    गिरणेच्या वाळूची चोरटी वाहतूक; जळगावात दोन ठिकाणी पोलिसांची धडक कारवाई

    September 12, 2026

    वडिलांना नवीन घर घेतले मुलाने काही दिवसात त्याच घरात घेतला टोकाचा निर्णय !

    September 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.