• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात रिक्षावर आढळली दुचाकी : तरुण ठार

editor desk by editor desk
October 1, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगावात रिक्षावर आढळली दुचाकी : तरुण ठार

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरात रोजच छोटे मोठे अपघाताच्या घटना घडत असतांना या अपघातामध्ये अनेकांचा जीव जात आहे तर काहीना दुखापती होत आहे. नुकतेच दि.३० सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी काशिनाथ लॉज परिसरातील एका खासगी बँकेसमोर पुढे चालणाऱ्याला रिक्षावर दुचाकी धडकल्याने विजय मगन पाटील (३९, रा. अयोध्या नगर) हे दुचाकीस्वार ठार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरांच्या बाजार परिसरात पानटपरी चालक असलेले विजय पाटील हे सोमवारी (३० सप्टेंबर) दुपारी ४ वाजता दुचाकीने जात असताना काशिनाथ लॉजजवळील खासगी बँकेसमोर पुढे चालणाऱ्या रिक्षावर दुचाकी धडकली. अपघातानंतर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. विजय पाटील यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. कुटुंबाचा आधार हरविल्याने या कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे.

Previous Post

उद्योजकांना काही संघर्षानंतर नफा मिळण्याची शक्यता !

Next Post

हद्दपार असताना शहरात फिरणाऱ्याला अटक

Next Post
हद्दपार असताना शहरात फिरणाऱ्याला अटक

हद्दपार असताना शहरात फिरणाऱ्याला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !
कृषी

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !

June 14, 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group