• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बेपत्ता तरुणाचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला

editor desk by editor desk
September 29, 2024
in क्राईम, जळगाव
0
बेपत्ता तरुणाचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला

जामनेर : प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील पाळधी-नाचणखेडा दरम्यान असलेल्या वाघूर नदीत पोहायला गेला असताना बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला. मृत तरुणाचे नाव सचिन प्रकाश बोरोले (२२, नाचणखेडा) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाचणखेडा पुलाजवळील नदीपात्रामध्ये बांध बांधलेला आहे, त्याठिकाणी हे काही तरुण पोहण्यासाठी गेले होते. त्यातील तीनजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले; परंतु रात्रीच्या वेळी या भागात जोरदार पाऊस झाल्याने नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढलेला होता. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे तिघेजण बुडू लागले. मात्र त्यातील दोनजणांना वाचविण्यात यश आले. सचिन बोरोले हा बेपत्ता होता. त्याचा मृतदेह शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नदीपात्राच्या बंधाऱ्याजवळ पाण्यावर तरंगताना आढळून आला. माहिती कळताच घटनास्थळी पो.नि. सचिन सानप, कर्मचारी सत्यवान कोळी व सुभाष पाटील यांनी धाव घेत पंचनामा उरकला.

Previous Post

भरधाव बसच्या धडकेत सुरक्षा रक्षकाचा दुर्देवी मृत्यू

Next Post

गुन्हेगार विशाल चौधरीवर दुसऱ्यांदा एमपीडीए कारवाई

Next Post
अखेर ‘त्या’ तमाशाच्या फडात नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल ; पोलीस कर्मचारी निलंबित

गुन्हेगार विशाल चौधरीवर दुसऱ्यांदा एमपीडीए कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group