• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मोठी बातमी : खाद्य तेल बाजारात पुन्हा तेजी

editor desk by editor desk
September 23, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
मोठी बातमी : खाद्य तेल बाजारात पुन्हा तेजी

मुंबई  : वृत्तसंस्था

दसरा- दिवाळीच्या तोंडावर शहरातील खाद्य तेल बाजारात पुन्हा तेजी निर्माण झाली आहेत. केंद्र सरकारने कच्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्याने खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. सोयाबीन, सूर्यफूल, पाम तेलाचे भाव लिटरमागे २१ रुपयांनी वधारल्याचे खाद्यतेल विक्रेत्यांनी सांगितले. करडी, शेंगदाणा आणि सरकी तेलही प्रतिलिटर दहा रुपयांनी महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

महागाईत होरपळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने गतवर्षी कच्च्या तेलावरील आयात शुल्क रद्द केले होते. त्यामुळे गगनाला भिडणाऱ्या खाद्यतेलाच्या किमती हळूहळू खाली घसरल्याने गृहिणीसह हॉटेलचालकांना मोठा दिलासा मिळाला होता, जवळपास वर्षभरापासून खाद्यतेलाच्या किमती स्थिर होत्या. मात्र, दरवर्षी सणासुदीत तेलाची मागणी प्रचंड वाढते. त्यामुळे तेल बाजारात तेजी येते. सध्या दसरा-दिवाळी तोंडावर आली असताना केंद्राने कच्चे सूर्यफूल, कच्चे पाम तेल आणि कच्चे सोयाबीनवरील आयात शुल्क २० टक्क्यांनी वाढवले आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत.

सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलाच्या किमती लिटरमागे २१ रुपयांनी बाढल्या असून, करडी, शेंगदाणा, सरकी, सरसो भाव देखील १० ते १९ तेलाचे रुपयांनी वाढल्याचे तेल विक्रेत्यांनी सांगितले. दरवर्षी सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेल दरवाढीचा भडका उडतो, हे काही नवीन नाही. मात्र लिटरमागे तब्बल २० ते ३० रुपयांच्या दरवाढीने चटका बसला आहे. याचा महिन्याच्या बजेटवर परिणाम जाणवत आहे.

Previous Post

आ.गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान : तर कुत्र्याचे मटण खाण्याची वेळ येणार !

Next Post

काही जुन्या कोर्ट केसेसमधून दिलासा मिळणार !

Next Post
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !

काही जुन्या कोर्ट केसेसमधून दिलासा मिळणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group