• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वनविभागाची मोठी कारवाई : ५० हजारांचे सागवान बेलन जप्त

editor desk by editor desk
September 15, 2024
in क्राईम, चोपडा, जळगाव
0
वनविभागाची मोठी कारवाई : ५० हजारांचे सागवान बेलन जप्त

चोपडा : प्रतिनिधी

तालुक्यातील अडावद येथील मन्यार वाड्यात वनविभागाने शनिवारी (दि. १४) दुपारी छापा टाकला असता सागवानाचे अंदाजे एक हजार अनघड कच्चे बेलन तर अकराशे तयार बेलन आणि खराद मशीन असा सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामुळे अवैध लाकडाचा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  दि. १२ रोजी अडावद-उनपदेव रस्त्यावरून सायकलींवर सागवान कच्चे बेलनची वाहतूक करतांना साग्यादेव परिसरातील रूपा पावरा व महेश पावरा या दोघांना वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे यांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता, दोघांना एक दिवसाची वन कोठडी मिळाली होती. वनाधिकाऱ्यांनी संशयितांकडून कुणाकुणाला सागवानचा अवैध कच्चा माल पुरविला गेला याची विचारपूस केली असता, त्यांनी अडावद येथील एकाची माहिती दिली. या माहितीच्या आधारे वनाधिकाऱ्यांनी अडावद येथील मन्यार वाड्यातील रहिवासी शे. रईस शे. ईसा मन्यार (वय ५०) यांच्या घरावर छापा टाकला. यात सागवान बेलन व अनघड कच्चे बेलन तसेच एक खराद मशीन असा समारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

या कारवाईत अडावद वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे, वनपाल एस. पी. नागणे, योगेश साळुंके, भावना चव्हाण, आर. एस. निकुंभे, एन. जी. सपकाळे, एस. जी. पावरा, एच. के. तडवी, पी. एस. सपकाळे, प्रमिला मराठे, सुमित्रा पावरा, दशरथ पाटील, संजय माळी, राजू पाटील, अजिम तडवी, संजय तडवी, खलील तडवी, फकरोद्दीन तडवी, शब्बीर तडवी, रमजान तडवी, भरत अढाळके, मनोहर पाटील आदींचा समावेश होता.

Previous Post

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल, दोन काडतुस जप्त !

Next Post

झोपडपट्टीत गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

झोपडपट्टीत गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगावात भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रेत उसळला जनसागर !
चाळीसगाव

चाळीसगावात भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रेत उसळला जनसागर !

May 19, 2025
हवामान विभागाचा अलर्ट जारी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस मुसळधार बरसणार !
क्राईम

हवामान विभागाचा अलर्ट जारी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस मुसळधार बरसणार !

May 19, 2025
सावधान : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण !
आरोग्य

सावधान : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण !

May 19, 2025
शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 19, 2025
चारचाकीचे नियंत्रण सुटले : दोन वर्षाच्या मुलीसह आई जागीच ठार !
क्राईम

चारचाकीचे नियंत्रण सुटले : दोन वर्षाच्या मुलीसह आई जागीच ठार !

May 19, 2025
बस व दुचाकीचा भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !
क्राईम

बस व दुचाकीचा भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !

May 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group