• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गुजरातमध्ये खून : जळगावातून आरोपी पती-पत्नी पोलिसांच्या ताब्यात

editor desk by editor desk
September 13, 2024
in क्राईम, जळगाव
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

जळगाव : प्रतिनिधी

गुजरात येथील वलसाड शहरातील जलाराम इंडस्ट्रियल पार्क परिसरात एका व्यक्तीचा खून करून पळालेल्या पती-पत्नीला जळगाव स्टेशन येथील रेल्वे पोलिसांनी अमदाबाद-हावडा एक्स्प्रेसच्या सामान्य डब्यातून प्रवास करताना गुरुवारी सकाळी दहा वाजता पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, विकास उर्फ बुधन मांझी, वय-३० वर्षे, पत्ता-कुन्हाडीह, पोस्ट मथुरापूर, बिहार, व चंपा देवी, (वय-३४) अशी या दोघा संशयितांची नावे असून त्यांना गुजरात पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहित कुमार, कॉन्स्टेबल पंकज वाघ, एसपी गिरी आणि सीआयबी भुसावळचे कर्मचारी एएसआय शिवानंद गीते यांनी ही कारवाई केली.

Previous Post

शुल्लक कारणाने अल्पवयीन मुलीने संपविले आयुष्य

Next Post

वृद्धाचे पैसे लांबविणारे तरुण अटकेत : धरणगावात घडली घटना

Next Post
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !

वृद्धाचे पैसे लांबविणारे तरुण अटकेत : धरणगावात घडली घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group