• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शुल्लक कारणाने अल्पवयीन मुलीने संपविले आयुष्य

editor desk by editor desk
September 13, 2024
in अमळनेर, क्राईम
0
गळफास घेत तरुणीने संपविले जीवन

अमळनेर : प्रतिनिधी

बाजाराला सोबत नेले नाही, या कारणामुळे पिळोदे (ता. अमळनेर) येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घटना गुरुवारी घडली आहे. माया सुधाकर कोळी (वय १४) असे मृत मुलीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिळोदे येथील मालूबाई सुधाकर कोळी बाजार करण्यासाठी अमळनेर जाणार होत्या. त्यावेळी त्यांची मलगी माया ही सोबत येण्यासाठी हट्ट करत होती. मात्र, मालूबाई यांनी तिला नकार दिल्याने माया हिने संतापात घराचा दरवाजा आतून लावून घेतला होता. मालूबाई बाजाराला गेल्यानंतर माया हिने साडीच्या सहाय्याने लाकडी सऱ्याला गळफास घेतला. ग्रामस्थांच्या मदतीने तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. तपास हे.कॉ. गणेश पाटील करत आहेत.

Previous Post

या राशीतील लोकांची काही अपूर्ण कामे पूर्ण होण्याची शक्यता !

Next Post

गुजरातमध्ये खून : जळगावातून आरोपी पती-पत्नी पोलिसांच्या ताब्यात

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

गुजरातमध्ये खून : जळगावातून आरोपी पती-पत्नी पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !
कृषी

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !

May 24, 2025
दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !
क्राईम

दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !

May 24, 2025
भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !
क्राईम

भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !

May 24, 2025
वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !
क्राईम

वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !

May 24, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळणार !

May 24, 2025
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 23, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group