• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वृद्धाचे पैसे लांबविणारे तरुण अटकेत : धरणगावात घडली घटना

editor desk by editor desk
September 13, 2024
in क्राईम, धरणगाव
0
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !

धरणगाव : प्रतिनिधी

शहरातील बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या वृद्धाचे पैसे लांबवून पलायन करणाऱ्या दोन युवकांना धरणगाव पोलिसांनी पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघळूद बुद्रुक येथील अशोक त्र्यंबक पाटील (७६) हे १६ हजार रुपये घेऊन धरणगाव येथील बैल बाजारात बैल घेण्यासाठी आले होते. परंतु बैल पसंत न पडल्याने ते धरणगाव बस स्थानकातून पिप्री खुर्दकडे जाणाऱ्या बसमध्ये चढले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या खिशातील दहा हजार रुपये गायब आहेत. त्यांनी मागे वळून पाहिले असता त्यांना दोन युवक पळताना दिसले. त्यांनी आरडाओरड केली असता बस स्थानकावर हजर असलेले हवालदार संजय सूर्यवंशी व समाधान भागवत यांनी त्या चोरांचा पाठलाग केला. धरणगाव बस स्थानकामागील अर्बन बँकेजवळ त्यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून इमरान युसुफ भिस्ती (२५, रा. लक्ष्मी नगर कानळदा रोड, जळगाव) तसेच शेख गुलबाज शेख अशपाक (२३, रा. सिंधी कॉलनी जळगाव) यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

 

Previous Post

गुजरातमध्ये खून : जळगावातून आरोपी पती-पत्नी पोलिसांच्या ताब्यात

Next Post

बँक कर्मचाऱ्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

बँक कर्मचाऱ्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवामान विभागाचा अलर्ट जारी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस मुसळधार बरसणार !
क्राईम

हवामान विभागाचा अलर्ट जारी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस मुसळधार बरसणार !

May 19, 2025
सावधान : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण !
आरोग्य

सावधान : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण !

May 19, 2025
शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 19, 2025
चारचाकीचे नियंत्रण सुटले : दोन वर्षाच्या मुलीसह आई जागीच ठार !
क्राईम

चारचाकीचे नियंत्रण सुटले : दोन वर्षाच्या मुलीसह आई जागीच ठार !

May 19, 2025
बस व दुचाकीचा भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !
क्राईम

बस व दुचाकीचा भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !

May 19, 2025
खळबळजनक : मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग !
क्राईम

खळबळजनक : मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग !

May 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group