• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

घर फोडून चोरट्यांनी दागिने केले लंपास

editor desk by editor desk
June 30, 2024
in आरोग्य, क्राईम
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

अमळनेर : प्रतिनिधी

भिंतीला पडलेल्या भगदाडचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने शिरुड येथे एका महिलेच्या घरात शिरून सुमारे ९९ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना २९ रोजी पहाटे उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शकुंतला दुर्योधन पाटील ह्या सून व दोन नातवांसह शिरुड येथे राहतात त्यांच्या शेजारी राहणारे नरेंद्र राजाराम पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांच्या जुन्या घराची भिंत पाडली आहे. परिणामी त्यांच्या घरालगतच्या शकुंतला पाटील यांच्या राहत्या घराच्या भिंतीला भगदाड पडले होते. त्या ठिकाणी त्यांनी तात्पुरता प्लास्टिकचा कागद लावून विटाही ठेवल्या होत्या. २९ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास झोपेतून उठल्यावर त्यांना घरातील लोखंडी पत्र्याची पेटी जागेवर दिसून आली नाही.

भगदाडच्या ठिकाणचा प्लास्टिकचा कागद व विटाही नव्हत्या. शिवाय घरातील साहित्यही अस्ताव्यस्त पडलेले दिसले. पेटीचा इतरत्र शोध घेतला असता मिळून आली नाही. पेटीमध्ये ९९ हजार किमतीचे दागिने होते. चोरट्याने ते लंपास केले. शिवाय गावातील नरेंद्र उत्तम माळी यांच्याही घरातून ५ हजार रुपये रोख व १ ग्रॅम दागिने चोरी झाल्याचे उघडकीस आले. शकुंतलाबाई पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे तपास करीत आहेत.

Previous Post

शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित पटेल जहाँआरा आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

Next Post

शेतात काम करीत असतांना युवकाचा मृत्यू !

Next Post
शेतात काम करीत असतांना युवकाचा मृत्यू !

शेतात काम करीत असतांना युवकाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 19, 2025
संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !
राजकारण

संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !

June 19, 2025
लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !
क्राईम

लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !

June 19, 2025
येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !
राजकारण

येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !

June 19, 2025
खळबळजनक : राज्यातील माजी मंत्र्यांच्या घरात भीषण स्फोट : साहित्य जळून खाक !
Uncategorized

खळबळजनक : राज्यातील माजी मंत्र्यांच्या घरात भीषण स्फोट : साहित्य जळून खाक !

June 19, 2025
भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group