Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घराच्या छतावर बोलवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
    क्राईम

    घराच्या छतावर बोलवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

    editor deskBy editor deskJune 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी

    तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या संतोष जगन्नाथ धीवर (वय ४९) याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी २५ रोजी दुपारी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात संतोष धीवर याच्याविरुद्ध कलम ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, आरोपी संतोष धीवर हा पीडितीला वारंवार घराच्या छतावर बोलून तिचा विनयभंग करत होता. तसेच तुझे फोटो इतरांना दाखवून, बदनामी करेल, नाहीतर तुला मारून टाकेल, अशी धमकी ही देत होता. या जाचाला कंटाळून अल्पवयीन पीडित फिर्यादीने २५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास या घटनेबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा नोंदवला आहे. यावरून संतोष धीवर या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतल आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.