Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अखिल महाराष्ट्र लेवा महासंघाच्या सदस्यपदी हेमंत नारखेडे
    जळगाव

    अखिल महाराष्ट्र लेवा महासंघाच्या सदस्यपदी हेमंत नारखेडे

    userBy userJune 11, 2024Updated:June 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक हेमंत उर्फ बंडू नारखेडे यांची अखिल महाराष्ट्र लेवा महासंघाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

    तसेच त्यांच्या या निवडीबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. आगामी काळात लेवा महासंघाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपस्करम राबविणार असून समाजाच्या प्रगतीसाठी झटणार असल्याचा मनोदय हेमंत नारखेडे यांनी व्यक्त केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    उजाड कुसुंबा येथे वृद्धाने घेतला टोकाचा निर्णय !

    April 24, 2026

    दुचाकीचे नियंत्रण सुटले; पती-पत्नी जागीच ठार, चिमुकली बालंबाल बचावली

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.