• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भारतीय महिलेची ऑस्ट्रेलियात हत्या

editor desk by editor desk
March 11, 2024
in क्राईम, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
भारतीय महिलेची ऑस्ट्रेलियात हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियात हैदराबाद येथील एका 36 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेच्या पतीवर हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी बकले येथे एका महिलेचा मृतदेह रस्त्याच्या कडेला चाकं असलेल्या कचऱ्याच्या डब्यात सापडला होता. त्यानंतर पोलिसांना ही महिला भारतीय असल्याची ओळख पटली.

चैथन्या मधगनी असं मृत महिलेचं नाव आहे. ही महिला पती आणि मुलासोबत ऑस्ट्रेलियात राहत होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. व्हिक्टोरिया पोलिसांनी याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, 9 मार्च रोजी दुपारी विन्चेल्सीजवळील बकले येथे एक महिला मृतावस्थेत आढळून आली आहे. या घटनेचा तपास होमिसाईड स्क्वॉडचे पथक करत आहे. या महिलेच्या पतीवर संशय व्यक्त केला जात आहे. निवासस्थानी महिलेची हत्या करून तिचा मृतदेह कचऱ्याच्या डब्यात टाकल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

व्हिक्टोरिया पोलिसांनी पुढे सांगितले की, तपास पथक महिलेचा मृत्यू संशयास्पद मानत आहे. या महिलेचा पती ऑस्ट्रेलिया सोडून पळून गेलेला आहे. तो अचानक हैद्राबादला रवाना झाला होता. त्यांच्या मुलाला त्याने पत्नीच्या आईवडिलांकडे सोपवले आहे. या घटनेत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Previous Post

शिंदे सरकारचे १८ महत्वपूर्ण निर्णय : जनतेला मिळणार दिलासा !

Next Post

झाडाची चोरी करणाऱ्याला कोठडी

Next Post
झाडाची चोरी करणाऱ्याला कोठडी

झाडाची चोरी करणाऱ्याला कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !
कृषी

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !

May 24, 2025
दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !
क्राईम

दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !

May 24, 2025
भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !
क्राईम

भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !

May 24, 2025
वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !
क्राईम

वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !

May 24, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळणार !

May 24, 2025
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 23, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group