Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बंद घर चोरट्यांनी फोडले ; लाखांचा मुद्देमाल लंपास !
    क्राईम

    बंद घर चोरट्यांनी फोडले ; लाखांचा मुद्देमाल लंपास !

    editor deskBy editor deskFebruary 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    शहरातील जळगाव रोडवरील अयोध्यानगर भागात भरदिवसा बंद घर फोडून चोरट्यांनी २ लाख ५९ हजारांचा ऐवज लांबविला. हा प्रकार दि. ११ फेब्रुवारी रोजी घडला. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील अयोध्या नगरातील रहिवासी उमेश बाळू चिमणकर हे परिवारासह बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडले आणि घरातून १ लाख दोन हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ७५ हजार रुपये किमतीची मंगल पोत, साडेचार ग्रॅम सोन्याची कर्णफुले, दोन अंगठ्या, लॅपटॉप आणि २० हजार रुपये रोख असा दोन लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. घरफोडीची माहिती कळताच, पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे, पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी परिसराची पाहणी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगावात शांतता समितीची बैठक; सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन, आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवर कारवाईचा इशारा

    August 2, 2026

    जिल्ह्यातील ६३८ शिक्षकांचे शालार्थ आयडी मनोजच्या माध्यमातून: कोट्यवधींच्या मायाजालाचा धक्कादायक खुलासा?

    July 30, 2026

    बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा; मनोजसह तीन मराठा नेते SITच्या रडारवर?

    July 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.