• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रेल्वेच्या बोगीवर चप्पल घेण्यासाठी गेला अन जीव गमावून बसला !

editor desk by editor desk
February 2, 2024
in क्राईम, जळगाव
0
रेल्वेच्या बोगीवर चप्पल घेण्यासाठी गेला अन जीव गमावून बसला !

जळगाव : प्रतिनिधी

सुरत रेल्वे गेटपुढील मालधक्क्यावर माल उतरविल्यानंतर रेल्वेच्या बोगीवर राहिलेली चप्पल घेण्यासाठी गेलेल्या हमालाचा हाय व्होल्टेज तारांना स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ३:३० वाजता ही दुर्घटना घडली. रेल्वे पोलिसांकडे नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी १२:३० वाजता रेल्वेच्या मालधक्क्यावर संतोष रामू कुमार (वय ४५) हा मजूर खतांचा माल उतरविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेच्या बोगीवर चप्पल राहिल्याचे लक्षात आल्याने संतोष कुमार बोगीवर चढले. मात्र, उतरत असताना त्यांचा रेल्वेच्या हाय व्होल्टेज तारेला स्पर्श होऊन जागेवरच मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.

Previous Post

धरणगाव शहरासाठी तब्बल 44 कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी

Next Post

घरी कुणीही नसताना १७ वर्षीय मुलीने संपविली जीवनयात्रा

Next Post
गळफास घेत तरुणीने संपविले जीवन

घरी कुणीही नसताना १७ वर्षीय मुलीने संपविली जीवनयात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group