Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अज्ञात वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू !
    क्राईम

    अज्ञात वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू !

    editor deskBy editor deskJanuary 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नांदेड : वृत्तसंस्था

    राज्यातील नांदेड जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या २ विद्यार्थ्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला आहे. हि घटना नांदेडच्या भोकर तालुक्यात घडली आहे. मुंबई-निर्मल राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. शुक्रवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

    नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोसी येथे अज्ञात वाहनाची धडक मॉर्निंग वॉक करणाऱ्या २ विद्यार्थ्यांना बसली. या धडकेत दोन्ही शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली. दोन्ही विद्यार्थ्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोन्याचा दर नव्या शिखरावर : लग्नसराईत ग्राहकांची पंचाईत !

    December 5, 2025

    भाजप मंत्र्यांच्या वक्तव्याने राज्यात तापलं राजकारण : सर्वच पक्ष देवाभाऊंच्या इशाऱ्यानेच चालतात

    December 5, 2025

    महायुती सरकारवर वडेट्टीवारांचा हल्ला : “जनतेच्या पदरी वर्षभर निराशाच”

    December 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.