Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुक्ताईनगर हादरले! सहा वर्षीय मुलीवर अत्याचार; १७ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल !
    क्राईम

    मुक्ताईनगर हादरले! सहा वर्षीय मुलीवर अत्याचार; १७ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskSeptember 29, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका गावामध्ये सहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना २७ सप्टेंबरला दुपारी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी सतरा वर्षीय मुलावर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,   तालुक्यातील एका गावामध्ये घराचे बांधकाम सुरू असताना दोन्ही बहिणी लपंडाव खेळत होत्या. तर, दुसऱ्या माळ्यावर सहा वर्षीय मुलगी जाऊन लपली होती. याच ठिकाणी काम करत असलेल्या १७ वर्षीय मुलाने त्या मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी दिली

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर शिक्षिकेचाही मृत्यू; तीन महिन्यांत कुटुंबावर काळाचा घाला

    September 29, 2026

    जळगावात ३५ वर्षीय कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

    September 29, 2026

    ‘पैसे आण, नाहीतर घर सोड!’ : मद्यपी पतीचा पत्नीला छळ; पोलिसांत धाव !

    September 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.