• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ठाकरेंच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले पहाटे ताब्यात !

editor desk by editor desk
January 5, 2024
in क्राईम, राजकारण, राज्य
0
ठाकरेंच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले पहाटे ताब्यात !

रायगड : वृत्तसंस्था

राज्यातील रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची भल्यापहाटे पोलिसांनी धरपकड करायला सुरू केली असून आतापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता.

मात्र, आंदोलनापूर्वीच पोलिसांनी नोटीसा बजावत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार देखील उपस्थित राहणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परिसरात होणाऱ्या या कार्यक्रमाला ७० ते ७५ हजार लाभार्थी आणि नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. यावेळी शासनाच्या विविध योजनांच्या लाभांचे वितरण केले जाणार आहे.

जवळपास 25 एकर जागेत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. किल्ल्याची प्रतिकृती असलेले भव्य प्रवेशद्वार आणि व्यासपीठ असणार आहे. याच कार्यक्रमात कॅन्सर तपासणी शिबिर , कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. मात्र, आंदोनापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. आतापर्यंत महाड, पोलादपु, माणगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

Previous Post

तरुणीचा शेतात एकाने केला विनयभंग तर दुसऱ्याने केली मारहाण !

Next Post

पुण्यातील कुख्यात गुंड मोहोळ गोळीबारात ठार !

Next Post
पुण्यातील कुख्यात गुंड मोहोळ गोळीबारात ठार !

पुण्यातील कुख्यात गुंड मोहोळ गोळीबारात ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group