• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुसऱ्या लग्नाला परवानगी दे नाहीतर व्हिडीओ व्हायरल करतो !

editor desk by editor desk
January 5, 2024
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
दुसऱ्या लग्नाला परवानगी दे नाहीतर व्हिडीओ व्हायरल करतो !

बेळगाव : वृत्तसंस्था

दुसऱ्या लग्नाची परवानगी द्यावी, यासाठी पत्नीसोबत एकांतात घालवलेल्या वैवाहिक खासगी क्षणांचे अश्लील फोटो काढून व व्हिडीओ तयार करून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार बेळगाव शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित पतीला अटक करण्यात आली आहे.

लग्नाला परवानगी दे अन्यथा तुझे माझ्यासोबतचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करतो, असे त्याने जेव्हा पहिल्यांदा धमकावले तेव्हा त्याच्या पत्नीला मोठा धक्काच बसला. त्यानंतर तिने अनेक वेळा आपल्या पतीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्याने आपला ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरूच ठेवल्यामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने नाइलाजाने पोलिस ठाणे गाठले. तिने जिल्हा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस चौकशी आणि तपासात त्याच्या मोबाइलमध्ये त्याच्या पत्नीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो आढळून आले. परिणामी, पोलिसांनी संशयित आरोपीला तत्काळ अटक करून वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Previous Post

दहा लाखांची लाच : चौघांना ठोकल्या बेड्या !

Next Post

तरुणीचा शेतात एकाने केला विनयभंग तर दुसऱ्याने केली मारहाण !

Next Post
तरुणीचा शेतात एकाने केला विनयभंग तर दुसऱ्याने केली मारहाण !

तरुणीचा शेतात एकाने केला विनयभंग तर दुसऱ्याने केली मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !
अमळनेर

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !
क्राईम

लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !

May 13, 2025
सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !
क्राईम

सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !

May 13, 2025
धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !
राजकारण

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !

May 13, 2025
राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !
राजकारण

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !

May 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group