• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अंगावर शिंकला म्हणून मुलाच्या चेहऱ्यावर फेकले सॅनिटायझर !

editor desk by editor desk
December 29, 2023
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
अंगावर शिंकला म्हणून मुलाच्या चेहऱ्यावर फेकले सॅनिटायझर !

मुंबई : वृत्तसंस्था

मोबाइलमध्ये व्हिडीओ पाहत असताना अंगावर शिंकला म्हणून अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर फेकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना अंधेरी येथे घडली. यामध्ये मुलाचा चेहरा विद्रूप झाला असून, त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबर रोजी सायंकाळी, हुसैनउमेर सोलंकी हा मित्र जुबैनबरोबर मोबाइलमध्ये व्हिडीओ बघत असताना, तेथे ओळखीचा १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा आला. व्हिडीओ बघत असताना हुसेनला शिंक आली. तो अल्पवयीन मुलाच्या दिशेने शिंकला. अंगावर शिंकल्याच्या रागात तो घरी जाऊन शर्ट बदलून आला. खिशातील सॅनिटायझर हुसैनच्या अंगावर टाकले व लायटरने आग लावली. त्यात त्याचा चेहरा भाजला. अन्य मित्रांनी आग विझवली. घरी आणल्यानंतर त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

Previous Post

घराजवळून मुलासह मुलीला पळविले !

Next Post

इन्स्टाग्रामवर जुळले प्रेमाचे सूत…खोलीत नेत केला अत्याचार !

Next Post
तरुणाच्या पत्नीचे फोटो टाकले इन्स्टाग्रामवर ; गुन्हा दाखल !

इन्स्टाग्रामवर जुळले प्रेमाचे सूत...खोलीत नेत केला अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बस व दुचाकीचा भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !
क्राईम

बस व दुचाकीचा भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !

May 19, 2025
खळबळजनक : मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग !
क्राईम

खळबळजनक : मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग !

May 19, 2025
जळगावच्या खा.वाघ ठरल्या संसदरत्न २०२५ पुरस्काराच्या मानकरी
जळगाव

जळगावच्या खा.वाघ ठरल्या संसदरत्न २०२५ पुरस्काराच्या मानकरी

May 18, 2025
सुंदर त्वचेसाठी ‘या’ टिप्स आहे महत्वाच्या !
lifestyle

सुंदर त्वचेसाठी ‘या’ टिप्स आहे महत्वाच्या !

May 18, 2025
आरोग्य विभागाचे मुकुंद गोसावी बनले ‘ब्रँड अ‍ॅम्बेसडर’ !
Uncategorized

आरोग्य विभागाचे मुकुंद गोसावी बनले ‘ब्रँड अ‍ॅम्बेसडर’ !

May 18, 2025
टॉवेल कारखान्याला भीषण आग : तीन कामगारांचा होरपळून मृत्यू !
क्राईम

टॉवेल कारखान्याला भीषण आग : तीन कामगारांचा होरपळून मृत्यू !

May 18, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group