• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट : चार वर्षाचा चिमुकला ठार तर दोन महिला जखमी !

editor desk by editor desk
December 26, 2023
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट : चार वर्षाचा चिमुकला ठार तर दोन महिला जखमी !

नागपूर : वृत्तसंस्था

फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे नातेवाइकांसह खरेदीसाठी आलेला एक चार वर्षांचा चिमुकला ठार झाला, तर या स्फोटात दोन महिला जखमी झाल्या. ही घटना सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बिशप कॉटन स्कूल समोरील मैदानासमोर रविवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सिझान आसिफ शेख (वय ४, रा. मानकापूर) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे, तर फरिया हबीब शेख (२८) आणि अनमता हबीब शेख (२४) असे जखमी महिलांची नावे आहेत. फारिया व अनमता या सिझानच्या मावशी आहेत. त्या खरेदीसाठी बिशप कॉटन स्कूल समोरील मैदानासमोर गेल्या होत्या. तेथे रात्री ८:३० वाजता एक फुगेवाला गॅसने भरलेले फुगे विकत होता. फुगेवाल्याच्या बाजूला तिघेही उभे असताना अचानक सिलिंडरचा स्फोट होऊन ते हवेत उडाले. त्यानंतर ते सिलिंडर सिझानच्या डोक्यावर आदळले. यात सिझान गंभीर जखमी झाला, तर फरिया व अनमता यांनाही सिलिंडर लागल्यामुळे त्या जखमी झाल्या. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. जखमी अवस्थेतील सिझान, फरिया व अनमता यांना कुटुंबीयांनी मेयो रुग्णालयात दाखल केले. यातील सिझानला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जखमी फरिया आणि अनमता यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर सदर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

Previous Post

घशात तुरीची शेंग अडकली अन दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू !

Next Post

बस जागीच झाली पलटी : शालेय विद्यार्थी जखमी !

Next Post
बस जागीच झाली पलटी : शालेय विद्यार्थी जखमी !

बस जागीच झाली पलटी : शालेय विद्यार्थी जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !
कृषी

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !

May 24, 2025
दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !
क्राईम

दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !

May 24, 2025
भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !
क्राईम

भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !

May 24, 2025
वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !
क्राईम

वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !

May 24, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळणार !

May 24, 2025
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 23, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group