• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

डॉक्टरी पेशाला काळिमा : तरुणी सोबत डॉक्टराचे चुकीचे कृत्य !

editor desk by editor desk
December 25, 2023
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

पुणे : वृत्तसंस्था

गेल्या काही वर्षापासून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना प्रत्येक व्यक्ती देव समजत आहे पण गेल्या काही महिन्यापासून याच डॉक्टरी पेशाला काळिमा फासणाऱ्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. उपचारांच्या नावाखाली एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी दि.२२ रोजी पुण्यातील पद्मावतीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी पद्मावती येथील डॉ. पिंगळे क्लिनीक येथे रात्री पावणे अकराच्या सुमारास घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहकारनगर येथे राहणाऱ्या एका तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन डॉ. हनुमंत पिंगळे (रा. निर्मल पार्क सोसायटी, पद्मावतीनगर) याच्यावर आयपीसी 354, 354ड नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर परिसरात राहणाऱ्या तरुणीला ताप आल्याने तसेच बरे वाटत नसल्याने ती आरोपीच्या डॉ. पिंगळे क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी हनुमंत पिंगळे याने तरुणीला तपासण्याच्या बहाण्याने अश्लील चाळे केले. तसेच तिच्या शरीराला स्पर्श करुन तरुणीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एन. खेतमाळस करीत आहेत.

Previous Post

अश्लील व्हिडीओ बनवत तरुणीवर अत्याचार !

Next Post

सावधान : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

Next Post

सावधान : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !
कृषी

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !

May 24, 2025
दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !
क्राईम

दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !

May 24, 2025
भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !
क्राईम

भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !

May 24, 2025
वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !
क्राईम

वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !

May 24, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळणार !

May 24, 2025
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 23, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group