• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अश्लील व्हिडीओ बनवत तरुणीवर अत्याचार !

editor desk by editor desk
December 25, 2023
in क्राईम, धुळे
0
दिग्गज खेळाडूचा दावा ; १० हजार महिलासोबत असे कृत्य !

धुळे : प्रतिनिधी 

शहरातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत अत्याचार करीत अश्लील व्हिडीओ बनवून ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून शनिवारी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आले होते. तिच्यावर अत्याचार करत घरात डांबून ठेवण्यात आले होते तसेच अश्लील व्हिडीओ बनवून मारहाण करण्यात आली. हा प्रकार धुळ्यासह सुरत येथे घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलगी धुळ्यातील आपल्या घरी निघून आली. तिने चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिल्यानंतर 11 जणांविरोधात बाललैंगिक अत्याचार, बाल विवाहसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. पी. पवार करीत आहेत.

Previous Post

अखेर तिढा सुटणार : धीरेंद्र शास्त्री करणार लग्न !

Next Post

डॉक्टरी पेशाला काळिमा : तरुणी सोबत डॉक्टराचे चुकीचे कृत्य !

Next Post
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

डॉक्टरी पेशाला काळिमा : तरुणी सोबत डॉक्टराचे चुकीचे कृत्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात !
राजकारण

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात !

May 21, 2025
छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : २७ नक्षलवाद्यांना केले ठार
क्राईम

छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : २७ नक्षलवाद्यांना केले ठार

May 21, 2025
महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !
कृषी

महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !

May 21, 2025
शरद पवार हे लवकरच भाजपमय होणार !
राजकारण

शरद पवार हे लवकरच भाजपमय होणार !

May 21, 2025
चमगाव शिवारात शेतकऱ्याने आयुष्य संपविले !
क्राईम

चमगाव शिवारात शेतकऱ्याने आयुष्य संपविले !

May 21, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावरून चोरट्यांनी पर्स लांबविली !

May 21, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group