Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेमासाठी तरुणी एकमेकांना भिडल्या ; तुफान राडा !
    क्राईम

    प्रेमासाठी तरुणी एकमेकांना भिडल्या ; तुफान राडा !

    editor deskBy editor deskDecember 23, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    जगभरातील अनेक धक्कादायक घटना सोशल मिडीयावर नेहमीच व्हायरल होत असतात. हल्ली तरुणाईमध्ये जोरदार भांडण होत असल्याचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. कधी प्रियकरावरून तर कधी लोकल ट्रेनमध्ये, मेट्रोमध्ये तरुणींमध्ये कडाक्याचं भांडण होत असतं. छोट्या- छोट्या गोष्टींवरून झालेली भांडणं विकोपाला गेल्योचेही अनेक उदाहरणं देता येतात. अशातच पुन्हा एकदा दोन तरुणींमध्ये भर रस्त्यात भांडण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    व्हिडिओत सुरूवीस तुम्ही पाहू शकता की,दोन तरुण आणि दोन तरुणी आपआपसात कोणत्यातरी विषयावरुन बोलत आहेत. आकाशी रंगाचं जॅकेट घातलेली तरुणी तिच्यासमोर असलेल्या तरुणाला रागात बोलत आहे. तसेच गुलाबी रंगाचा जॅकेट घातलेली तरुणीही तिच्यामध्ये काही तरी बोलत आहे. बोलत असताना दोघींमध्ये वाद सुरू होतो. पुढे हा वाद विकोपाला जातो आणि दोघींमध्ये हाणामारी सुरू होते.

    Kalesh b/w Two Girls after college over a guy
    pic.twitter.com/K9AlPy3U4e

    — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 21, 2023

     

    यानंतर दुसरी तरुणीही तिला मारण्यास सुरूवात करते. या दोघींची हाणामारी ऐवढी टोकाला जाते की, चक्क यात एकीने दुसरीला मारताना गोल फिरवून जमिनीवर आपटलंय. तरीही दोघी थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्याच्यांसोबत असलेले तरुण हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तरी त्यांचं त्या ऐकत नाहीत. अगदी शेवटपर्यंत दोघी एकमेकींना हाणायचं सोडत नाहीत.

    सध्या हा व्हिडिओ तूफान व्हायरल होतोय. सोशल मीडिया एक्स( ट्वीटर) प्लॅटफॉर्मवरील @gharkekalesh या अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की,’एका मुलावरून दोन मुलींमध्ये कलेश’. व्हिडिओ नक्की कोणत्या ठिकाणाचा आहे हे समजू शकले नाही. परंतू तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    एएचटीयू पथकाने टाकला छापा : होमगार्डच्या घरात सुरु होता कुंटणखाना !

    November 19, 2025

    संतापजनक : व्हिडीओ व्हायरलची धमकी देत सावत्र बापाने केला मुलीवर अत्याचार !

    November 19, 2025

    धरणगाव : दुचाकीला लावलेली १ लाखांची बॅग लंपास !

    November 19, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.