• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

परिवार झोपेत असतांना ३१ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य !

editor desk by editor desk
December 11, 2023
in क्राईम, जळगाव
0
गळफास घेत तरुणीने संपविले जीवन

जळगाव : प्रतिनिधी 

घरात सर्वजण झोपलेले असताना आरती पंकज चौधरी (वय ३१) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार, १० डिसेंबर रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल पेठ परिसरातील चौधरी कुटुंबीय शनिवार, ९ डिसेंबर रोजी रात्री झोपले असताना आरती चौधरी यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्यरात्री हा प्रकार लक्षात आला. आरती यांनी गळफास घेतल्याचे कुटुंबीयांनी आक्रोश दिसताच केला. या विषयी शनिपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

लग्नघरी शोककळा : ७ वर्षीय बालिकेचा सेप्टीक टँकमध्ये बुडून मृत्यू

Next Post

धरणगाव उड्डाणपुलावर बस व ट्रकचा अपघात : चालक जखमी !

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

धरणगाव उड्डाणपुलावर बस व ट्रकचा अपघात : चालक जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group