Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तब्बल ६० विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी मुख्याध्यापक अटकेत !
    क्राईम

    तब्बल ६० विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी मुख्याध्यापक अटकेत !

    editor deskBy editor deskNovember 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशभरातील अनेक अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेतील ६० विद्यार्थिनींसोबत विनयभंग आणि अश्लील कृत्य केल्याप्रकरणी मुख्याध्यापकाला अटक केल्याचा प्रकार हरियाणा येथे घडला आहे. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापक करतार सिंग याला जिंद जिल्ह्यातील उचाणा येथून ताब्यात घेतले. विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याध्यापकाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    यासंदर्भात, पीडित विद्यार्थिनींशी बोलल्यानंतर, हरियाणा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी डीजीपी शत्रूजित कपूर यांना पत्र लिहून आरोपी मुख्याध्यापकाला २४ तासांत अटक करण्याचे निर्देश दिले होते. याआधी विद्यार्थिनींनी राष्ट्रपती हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आणि शिक्षणमंत्री कंवरपाल यांच्याकडे तक्रार केली होती. शिक्षण विभागाने आरोपी मुख्याध्यापकाला निलंबित केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंचा आघाडीचा एकमुखी पाठिंबा; सुप्रिया सुळे यांच्या ट्विटने राजकारणात नवा रंग !

    April 23, 2026

    सप्तशृंगी गडावर चांदी अपहार प्रकरण : २२ किलोहून अधिक चांदी गायब !

    April 23, 2026

    ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार संजय गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी !

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.