Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दापोरे दुध उत्पादक सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध !
    जळगाव

    दापोरे दुध उत्पादक सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 1, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चेअरमन पदी मुकेश गवंदे तर व्हा चेअरमन पदी रवींद्र वरपे यांची निवड

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: दापोरा येथील दापोरे दुध उत्पादक सहकारी संस्थेची सन २०२१/२०२६ साठी पंचवार्षिक निवडणूक सहकार विभागाकडून घेण्यात आली. सर्व संचालक मंडळ यांची बिनविरोध निवड झाली. या संस्थेच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदी एक एक अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली.
       

    सहकार विभागाकडून चेअरमन व व्हा चेअरमन पदासाठी सहकार अधिकारी वासुदेव पाटील यांच्या उपस्थित निवडणूक प्रक्रिया पार पडली चेअरमन पदासाठी  मुकेश नाना गवंदे व व्हा चेअरमन पदासाठी रवींद्र कृष्णा वरपे यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
    यावेळी संचालक रवींद्र वसंत काळे, दशरथ भिमराव तांदळे, सोपान लक्ष्मण काळे, भावना समाधान निकुंभ, अनिल भानुदास तांदळे, समाधान गंगाराम तांदळे, साहेबराव महादू पांनगळे, प्रफुल्ल विलास जाधव, आकाश भिमराव वाणी, विजय दिलीप सोनवणे आदी संचालक उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन व व्हा चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून वासुदेव पाटील यांनी काम पाहिले व संस्थेचे सचिव समाधान निकुंभ यांनी मदत केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.