Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भररस्त्यात महिलेचे रिक्षाचालक सोबत नको ते कृत्य !
    क्राईम

    भररस्त्यात महिलेचे रिक्षाचालक सोबत नको ते कृत्य !

    editor deskBy editor deskOctober 17, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशात अनेक अत्याचार व विनयभंगाच्या घटना घडत असतांना अश्लील कृत्य करून पळ काढल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. नंतर आरोपीवर कारवाईही होते. पण, एखाद्या महिलेनेच भररस्त्यात पुरुषाला अयोग्य स्पर्श करत अश्लील चाळे केले तर? होय विश्वास बसत नसला तरी सोशल मीडियावर असाच व्हिडिओ व्हायरल झाला असून दिल्लीमध्ये हा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे.

    सायकल रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तीला भररस्त्यात एक महिला अयोग्यपणे नको तिथे स्पर्श करताना व्हिडिओत दिसते. रिक्षाचालक काहीही प्रतिसाद देत नाही, तरीही महिला तिचे चाळे सुरूच ठेवते. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेक नेटकरी खवळले आहेत. ‘महिलेच्या कृत्यामुळे घाबरलेला रिक्षाचालक सुन्न झाला आहे. हेच कृत्य एखाद्या पुरुषाने महिलेसोबत केले असते तर आतापर्यंत तो तुरूंगात असता. हा पुरुषांचा लैंगिक छळ नाही का?’, अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप मंत्र्यांच्या वक्तव्याने राज्यात तापलं राजकारण : सर्वच पक्ष देवाभाऊंच्या इशाऱ्यानेच चालतात

    December 5, 2025

    महायुती सरकारवर वडेट्टीवारांचा हल्ला : “जनतेच्या पदरी वर्षभर निराशाच”

    December 5, 2025

    सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय : २१ डिसेंबरलाच निकाल होणार जाहीर !

    December 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.