Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तोंडावर ॲसिड टाकण्याची धमकी देत मुलीचा विनयभंग !
    जामनेर

    तोंडावर ॲसिड टाकण्याची धमकी देत मुलीचा विनयभंग !

    editor deskBy editor deskOctober 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी 

     

    तु मला बाजारात भेटत जा जर तु नाही भेटली तर मी तुझ्या तोंडावर ॲसिड टाकेल तु जर माझी झाली नाही तर मी तुला दुसर्याची होवू देणार नाही अशी नेहमी धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पहूर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासोबत रहिवासास असून दि.२८ सप्टेबर ते १० ऑक्टोबर या दरम्यान गावातील एक संशयित आरोपी हा १४ वर्षीय मुलीचा पाठलाग करीत असतांना त्याने मुलीला शिवीगाळ करीत माझ्याशी निकाह करशील का ? तु मला बाजारात भेटत जा जर तु नाही भेटली तर मी तुझ्या तोंडावर ॲसिड टाकेल तु जर माझी झाली नाही तर मी तुला दुसर्याची होवू देणार नाही अशी नेहमी धमकी देत असल्याने घडलेला प्रकार अल्पवयीन मुलीने आपल्या घरी सांगितला त्यानंतर पहूर पोलिसात धाव घेत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून एका विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे हे करीत आहेत.

    #police Crime Jamer
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जामनेर : १६ वर्षीय मुलीचा विनयभंग : एका विरोधात गुन्हा दाखल !

    April 21, 2026

    चक्कर येऊन तरुणाचा मृत्यू; मंदिर परिसरात घडली हृदयद्रावक घटना

    April 13, 2026

    खळबळजनक : शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू !

    March 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.