Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आदर्श प्राथमिक शाळा पिंप्री खुर्द येथे संविधान दिवस निमित्त विविध स्पर्धा !
    धरणगाव

    आदर्श प्राथमिक शाळा पिंप्री खुर्द येथे संविधान दिवस निमित्त विविध स्पर्धा !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 26, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील पिंप्री खुर्द ता. धरणगाव येथे संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला तसेच 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

    सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सामूहिक संविधान उद्देशिका वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संविधान दिनानिमित्त शाळेत वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्यात विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.

    यावेळी आर.एस. पाटील सर यांनी संविधान विषयावर आपले मनोगत व्यक्त करत आपले हक्क अधिकार, व संविधानिक महत्त्व अधोरेखित केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही.एम. चौधरी मॅम, उपशिक्षक आर.आर. पावरा, एस. के. शिंदे, एस.ए. पवार, जे.एस. पाटील, मनिषा पाटील मॅम आदी उपस्थित होते . आभार पुष्प शरीफ पटेल यांनी गुंफले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगाव नगरपरिषद निवडणुकीला उत्साह : २३ जागांसाठी १८८ अर्जांची विक्री !

    November 13, 2025

    मध्यरात्री रस्त्यावर चार अज्ञातांनी ठेकेदाराला मारहाण करून तीस हजार रुपये लुटले !

    November 13, 2025

    जिपीएस मित्र परिवार च्या स्तुत्य उपक्रमाने पाळधीकर भारावले

    November 8, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.