Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरडे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी रंजनाबाई नंदलाल पाटील यांची बिनविरोध निवड
    धरणगाव

    तरडे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी रंजनाबाई नंदलाल पाटील यांची बिनविरोध निवड

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 10, 2026Updated:August 10, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्युज : धरणगाव तालुक्यातील तरडे येथील विकास सोसायटीच्या चेअरमनपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत रंजनाबाई नंदलाल हिलाल पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

    सोसायटीच्या सभासदांनी एकमताने रंजनाबाई नंदलाल पाटील यांच्या नावाला पसंती दिल्याने चेअरमनपदाची निवडणूक बिनविरोध झाली. त्यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थ, सोसायटीचे सभासद तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

    निवडीनंतर रंजनाबाई नंदलाल पाटील यांनी येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या हिताला प्रथम प्राधान्य देत काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. विकास सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच सोसायटीला अधिक सक्षम आणि प्रगत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    शेतकऱ्यांच्या अडचणींना प्रथम प्राधान्य देऊन त्यांच्या हितासाठी काम करत विकास सोसायटीला पुढे नेण्याचा प्रयत्न राहील, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

    रंजनाबाई नंदलाल पाटील यांच्या बिनविरोध निवडीमुळे तरडे विकास सोसायटीच्या पुढील वाटचालीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    शिवशक्ती वाहतूक सेनेच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी सुनील बिरले; मनोज महाजन शहराध्यक्ष

    August 9, 2026

    धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

    August 6, 2026

    १५ ऑगस्टपर्यंत काम करा; अन्यथा ‘रस्ता रोको’! GPS मित्र परिवाराचा NHAI ला अल्टिमेटम

    August 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.