Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तिघांनी केला रस्त्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग !
    क्राईम

    तिघांनी केला रस्त्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

    editor deskBy editor deskSeptember 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्थास

     

    नाशिक जिल्ह्यात अनेक भागात अल्पवयीन मुलीसह महिलाचा विनयभंग केल्याची घटना नियमित घडत असतांना मखमलाबाद येथे हॉटेल हिंदकेसरी समोरून रस्त्याने पायी जाणा-या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रिकुटाने तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रक्रणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार ती मंगळवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास परिसरातील हॉटेल हिंदकेसरी समोरून पायी जात असतांनापाठीमागून पाठलाग करीत आलेल्या संशयित आरोपी ओंकर पांडुरंग चारोस्कर (वय २०), राहुल सिताराम लिलके (वय २०) व किरण शंकर काबडी (वय २०, सर्व रा. मातोरी) यांनी तिची वाट अडविली.

    यावेळी एकाने तुझ्याशी बोलायचे असे म्हणून थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने त्यांना न जुमानता निघून जाण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी दमदाटी करीत तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक घडवजे करीत आहेत.

    #crime #reap #nagpur #police #topnews Crime nashik Rap
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तरुणाच्या खून प्रकरणातील एकाला अटक ; पारोळा पोलिसांची कारवाई !

    September 12, 2026

    गिरणेच्या वाळूची चोरटी वाहतूक; जळगावात दोन ठिकाणी पोलिसांची धडक कारवाई

    September 12, 2026

    वडिलांना नवीन घर घेतले मुलाने काही दिवसात त्याच घरात घेतला टोकाचा निर्णय !

    September 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.