• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 22, 2021
in जळगाव, राजकारण
0
जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तीन माजी पालकमंत्री चार, आमदार, एक महापौर हे विजयी झाल्या यात महा विकास आघाडीचे सहकार पॅनल नाही वीस जागांवर विजय मिळवला आहे आहे त्यामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे यात मुख्यतः सर्वाधिक संचालकपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके च्या मतमोजणीला सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली तर 1 वाजेला मतमोजणी संपली यात महिला राखीव मतदार संघाला सर्वाधिक वेळ लागला. यात सर्वात मोठा धक्कादायक निकाल  रावेर विकासाचो  लागला यात भाजप पुरस्कृत माजी आ अरुण पाटील यांना सहकार पॅनल च्या जनाबाई महाजन यांनी जाहीर पाठींबा दिला होता तरी त्या 1 मताने विजयी झाल्या तर भुसावळ येथील भाजपचे आमदार व अपक्ष उमेदवार संजय सावकारे भुसावळ विकासो मधून विजयी  झाले

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी व डी डी आर संतोष बिडवई यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गणेश कॉलनी शाखे जवळ फटाक्यांची आतिषबाजी मध्ये विजयाचा जल्लोष महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला

विमुक्त जाती -भटक्या जाती  व विशेष मागास प्रवर्ग

नाईक मेहताबसिग रामसिग  2326
वाघ विकास ज्ञानेश्वर  280

बाद 78

अनुसूचित जाती जमाती

बाविस्कर नामदेव भगवान 83
सरदार प्रकाश यशवंत 68
सोनवणे शांताराम बळीराम 2464

बाद  69



इतर मागसवर्ग

पाटील प्रकाश जगन्नाथ   40
पतील राजीव  रघुनाथ  23
डॉ पाटील सतिष भास्करराव 2316
पवार विकास मुरलीधर 242

महिला राखीव

ऍड खडसे खेवलकर रोहिणी प्राजल  2235 ( विजयी)
निकम शैलजादेवी दिलीपराव 1925 ( विजयी)
पाटील अरुण दिलीपराव  624
पाटील कल्पना शांताराम 113
पाटील शोभा प्रफुल्ल 6
पाटील सुलोचना भगवान 11

इतर संस्था
देवकर गुलाबराव बाबुराव 1601
पाटील प्रकाश जगन्नाथ 7
पाटील रवींद्र सूर्यभान 181
पाटील उमाकांत रामराव 3
सरदार प्रकाश यशवंत 13

बाद 54

विकासो रावेर
महाजन जनाबाई गोडू 26
पाटील अरुण पांडुरंग 25
पाटील राजीव रघुनाथ 0
बाद 3

विकासो यावल

चौधरी प्रशांत लीलाधर 0
नेहते  गणेश गिरधर  22
पाटील विनोद कुमार पंडितराव 25

विकासो भुसावळ

धनगर शांताराम पोपट  4
सावकारे संजय वामन 22

विकासो चोपडा

अग्रवाल घनश्याम ओंकार लाल 63
पाटील संगीताबाई प्रदीप 0
पाटील सुरेश रामराव 0
बाद 1


बिनविरोध विजयी झालेले उमेदवार

विकासो भडगाव
पाटील प्रताप हरी

विकासो बोदवड
पाटील रवींद्र प्रल्हादराव (राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष)

विकासो पारोळा
आ पाटील चिमणराव रुपचंद

विकासो पाचोरा
पाटील किशोर  धनसिग

विकासो जामनेर
पाटील नाना राजमल

विकासो जळगाव
महापौर -जयश्री सुनील महाजन

विकासो एरंडोल
पाटील अमोल चिमणराव

विकासो धरणगाव
पवार संजय मुरलीधर

विकासो चाळीसगाव
देशमुख प्रदीप रामराव

विकासो अमळनेर
पाटील अनिल भाईदास

विकासो मुक्ताईनगर
खडसे एकनाथ गणपत

Previous Post

लोणे फाट्याजवळ अपघात, एक जण जागीच ठार

Next Post

भडगाव बँकेतील कर्मचाऱ्यांनीच चोरले बँकेतील कोट्यवधींचे दागिने ; आरोपी अटकेत

Next Post
भडगाव बँकेतील कर्मचाऱ्यांनीच चोरले बँकेतील कोट्यवधींचे दागिने ; आरोपी अटकेत

भडगाव बँकेतील कर्मचाऱ्यांनीच चोरले बँकेतील कोट्यवधींचे दागिने ; आरोपी अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group