• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पोलीस भरती कॉपी बहादूराची बहादूरी ; मास्कमध्ये चिप, कानात ज्वारीच्या दाण्याएवढा ब्लूटूथ

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 20, 2021
in क्राईम, राज्य
0
पोलीस भरती कॉपी बहादूराची बहादूरी ; मास्कमध्ये चिप, कानात ज्वारीच्या दाण्याएवढा ब्लूटूथ

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पोलीस भरतीला आलेल्या एका उमेदवाराने कॉपी करण्यासाठी माक्स चा उपयोग केला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथील न्यू इंग्लिश स्कूल केंद्रावर एका मैदानात कानात ज्वारीच्या दाणे एवढे ब्लूटूथ बसून मार्चमध्ये लपलेली होती हा सगळा प्रकार तपासणीत आडला मार्चमध्ये चिप पाहून पोलिसांनाही धक्का बसला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठी शुक्रवारी राज्यभरात परीक्षा पार पडल्या. एकूण 720 पदांसाठी राज्यभरातून 1 लाख 20 हजार उमेदवारांचे  अर्ज आले होते. या औरंगाबाद जिल्ह्यातील 80 केंद्रांवर 21 हजार उमेदवारांची सोय करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथील न्यू हायस्कूल केंद्रावरील एका उमेदवाराने अत्यंत हायटेक पद्धतीने कॉपी केल्याचे उघडकीस आले. एका उमेदवाराने कानात अगदी खोल ज्वारीच्या दाण्याएवडे ब्लूटूष बसवून मास्कमध्ये चिप लपवली होती. तपासणीत पोलिसांनी त्याला मास्क काढायला लावला.मास्कमध्ये चिप असल्याचे पाहून पोलिसही थक्क झाले.  तसेच करण त्र्यंबक सुंदरडे याच्या जागेवर डमी परीक्षा देणारा हा उमेदवार आकाश जारवाल असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. करण आकाशविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Previous Post

घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

Next Post

बहुजन मुक्ति पार्टीचे विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन

Next Post
बहुजन मुक्ति पार्टीचे विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन

बहुजन मुक्ति पार्टीचे विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group