Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » टायगर ग्रुपचे पालकमंत्री पाटील यांना निवेदन ; वाचा काय केली मागणी !
    क्राईम

    टायगर ग्रुपचे पालकमंत्री पाटील यांना निवेदन ; वाचा काय केली मागणी !

    editor deskBy editor deskAugust 11, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    चाळीसगाव तालुक्यातील गोंडगाव येथील ८ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन खुन करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्याबाबत आज दि.११ ऑगस्ट २०२३ रोजी टायगर ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत निवेदन दिले आहे.

    निवेदनात म्हटले आहे कि, भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील ८ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन दगडाने ठेचुन खुन करण्यात आला. या घटनेचा उलगडा होऊ नये म्हणुन त्या मुलीच्या मृतदेहाचा नायनाट करण्यासाठी तिला कडबा कुट्टीत डांबण्यात आले. या घटनेतील मुख्य आरोपी स्वप्नील उर्फ (सोन्या) पाटील याने गुन्हयाची कबुली दिली. त्यावर फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून खटला चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देऊन, पीडित परिवाराला न्याय दयावा, अन्यथा टायगर ग्रुप महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन करेल. आणि होणाऱ्या नुकसानीस सर्वस्व शासन आणि प्रशासन जबाबदार असेल.

    निवेदनावर यांच्या आहे स्वाक्षरी !
    खान्देश अध्यक्ष ऋषिकेश भंडारकर, धरणगाव अध्यक्ष कल्पेश कोळी, संजय भोसले, सुनिल नजारे, राहुल राठोड, अर्जुन पाटील, पप्पू धनगर, मनोज धोबी, चेतन धनगर, सोपान पाटील, सागर ‌चौधरी, उज्वल सपकाळे, अतुल बाविस्कर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी निवेदनावर आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगाव तालुक्यात भव्य आध्यात्मिक सोहळा; पुरस्कार वितरणासह महंत दीक्षा प्रदान कार्यक्रमाची जोरदार तयारी

    April 19, 2026

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026

    राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाचा तडाखा : दुहेरी संकटात शेतकरी-नागरिक हैराण

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.