Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शुल्लक कारणाने दोन गटात तुंबळ हाणामारी !
    क्राईम

    शुल्लक कारणाने दोन गटात तुंबळ हाणामारी !

    editor deskBy editor deskAugust 4, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    येथे चोपडा रोडवरील मोमीन वाड्यात २ व ३ ऑगस्ट रोजी सलग दोन दिवस अंगावर चिखल उडण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या भांडणाला दंगलीचे स्वरूप प्राप्त झाले. या घटनेनंतर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेत सातजण जखमी झाले असून बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना यावल येथून ग्रामीण रुग्णालयात प्राथक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहेत. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, शेख फारूक शेख फिर्यादी याचा नातेवाईक शेख शोएब शेख शकील यांच्या अंगावर शेख शोएब शेख असलम याने चिखलाचे शिंतोडे उडवल्या रागातून बुधवारी कुरेशी मांडेवाला यांच्या दुकानासमोर सार्वजनिक ठिकाणी दोन गटांमध्ये भांडण झाले. यामध्ये सहाजणांनी हातात लोखंडी रॉडने मारहाण केली. या घटनेत सातजण जखमी झाले आहेत. याचप्रकरणात अर्शद करीम यांच्या फिर्यादीवरून नाचण्याच्या वेळी अंगावर चिखल उडाल्यामुळे सहाजणांशी भांडण झाल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Crime marhan Yaval
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगावात चोरट्यांच्या टोळीची दहशत; चार चोरटे सीसीटीव्हीत कैद

    May 30, 2026

    भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात एसीबीची धडक!

    May 29, 2026

    जळगावात राजकीय धक्का! माजी खासदारांच्या निकटवर्तीयावर पोलिसांची कारवाई?

    May 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.