• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराने चाळीसगाव हादरले !

अल्पवयीन मुलासह एका महिलेवर गुन्हा दाखल

editor desk by editor desk
July 19, 2023
in क्राईम, चाळीसगाव
0
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

चाळीसगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन तरुणासह एका महिलेविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परीवारासह वास्तव्यास असून तिचे शिक्षण सुरु असतांना एका अल्पवयीन संशयित आरोपीने गेल्या आठ दिवसापूर्वी अल्पवयीन मुलीला आत्महत्या करेल तसेच पीडीतेच्या कुटूंबाला फसवेल, अशी धमकी देत शहरातील विविध भागात पिडीतेवर 29 जून 2023 ते त्यानंतरच्या आठ दिवसानंतर अत्याचार केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या कृत्यात एका अनोळखी महिलेनेदेखील मदत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करीत आहेत.

Previous Post

राज्यात पावसाचा हाहाकारने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी !

Next Post

भाजपने दिले जिल्ह्यात नवख्यांना संधी !

Next Post
भाजपने दिले जिल्ह्यात नवख्यांना संधी !

भाजपने दिले जिल्ह्यात नवख्यांना संधी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group