Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बॉसच्या स्पेशल फॉर्म्युलानुसार सगळं काही होत आहे : राष्ट्रवादीत फुट नाही !
    राजकारण

    बॉसच्या स्पेशल फॉर्म्युलानुसार सगळं काही होत आहे : राष्ट्रवादीत फुट नाही !

    editor deskBy editor deskJuly 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यातील राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी गेल्या दोन आठवड्यापूर्वी शिंदे व फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतली आहे तर त्यानंतर चक्क दोन वेळेस शरद पवारांची भेट सुद्धा झाली असतांना एका बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान(केआरके) यांच्या ट्वीटमुळे भाजप व शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. सध्या केआरकेच्या अशाच एका ट्वीटची चर्चा रंगली आहे.

    राज्यातील राजकीय घडामोडींवर केआरकेने ट्वीट केलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांसह बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचं चित्र आहे. परंतु, राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचं केआरकेचं म्हणणं आहे. केआरकेने याबाबच केलेलं ट्वीट चर्चेत आहे. “NCP मध्ये कधीच फूट पडली नव्हती आणि पडणारही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होता आणि एकच राहील. फक्त बॉसच्या स्पेशल फॉर्म्युलानुसार सगळं काही होत आहे,” असं केआरकेने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. केआरकेच्या या ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

    https://twitter.com/kamaalrkhan/status/1681018212325134336?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1681018212325134336%7Ctwgr%5Ec33cf64975998eca01f278727995148170c98382%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fm.dailyhunt.in%2Fnews%2Findia%2Fmarathi%2Flokmat-epaper-lokmat

     

    दरम्यान, अजित पवारांसह त्यांच्या गटातील नेत्यांनी सोमवारी१७ जुलै) दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरज पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, ज्यांच्याविरोधात लढलो, त्यांच्याबरोबर कसा जाऊ? असं विधान शरद पवार यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना केलं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बळीराजासाठी दिलासादायक बातमी : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा

    June 23, 2026

    जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !

    June 22, 2026

    विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; १७ पैकी १६ जागांवर कब्जा !

    June 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.