Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्याला मिळाले तिसरे मंत्रीपद : अनिल पाटलांनी घेतली शपथ !
    अमळनेर

    जिल्ह्याला मिळाले तिसरे मंत्रीपद : अनिल पाटलांनी घेतली शपथ !

    editor deskBy editor deskJuly 2, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    राज्याच्या राजकारणात 2 जुलै रोजी मोठी खळबळ उडाली आहे भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादीने हात मिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतली आहे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे चार ते पाच आमदार शपथ घेण्याची तयारी सुरू आहे यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मतदार संघाचे आमदार अनिल भाईदास पाटील सुद्धा शपथ घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्याला आता तीन मंत्रीपद मिळाली आहे.

    अमळनेर मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील हे नेहमीच अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जात असतात. त्यामुळेच त्यांना या सरकारमध्ये मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. यावेळी अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील,धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ,आदिती तटकरे  यांनी शपथ घेतली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम संधी

    December 13, 2025

    माझ्यावर एवढं प्रेम का? अमिताभ बच्चन यांचा मनाला स्पर्श करणारा ब्लॉग

    December 13, 2025

    महिला बचत गटांसाठी ऐतिहासिक विजय : उमेद अभियान अधिकारी कर्मचारी यांच्या आंदोलनाला यश !

    December 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.