Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष : पवारांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष !
    राजकारण

    राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष : पवारांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष !

    editor deskBy editor deskMay 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर आज झालेल्या बैठकीनंतर मुंबईतल्या वाय.बी. सेंटरबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. थोड्याच वेळात शरद पवार हे पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र त्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव सुरु केला आहे.

    २ मे रोजी शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाला विरोध केला होता. आज साडेपाच वाजता शरद पवार हे पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत. मात्र आता त्यापूर्वीत कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव सुरु झाला आहे. मुंबईतल्या वाय.बी. सेंटरबाहेर नेते नाचत आहेत. ढोल-ताशांचा गजर सुरु आहे. त्यामुळे पवार आपला निर्णय मागे घेणार, हे जवळपास स्पष्ट होत आहे. त्याची अधिकृत घोषणा काही वेळातच होईल. सूत्रांच्या माहितीनुसार २०२४ पर्यंत पवारांनीच अध्यक्ष व्हावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026

    विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंचा आघाडीचा एकमुखी पाठिंबा; सुप्रिया सुळे यांच्या ट्विटने राजकारणात नवा रंग !

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.