Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संशयित आरोपीचा पोलीस लॉकअपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न !
    क्राईम

    संशयित आरोपीचा पोलीस लॉकअपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न !

    editor deskBy editor deskApril 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी 

    शहरातील एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताने पोलीस लॉकअपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी राहुल देविदास सरदार (रा.राजीव गांधी नगर पारोळा) या संशयिताविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

    मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा शहरातील राजीव गांधी नगरातील राहुल उर्फ राजू देविदास पवार यास अटक केल्याचा राग आल्याने त्याने संतापाच्या भरात पारोळा पोलीस ठाण्यातील भिंतीवर डोके आपटून घेत गार्ड रुम मधील लोखंडी पलंगाच्या पट्टीत हात घालून जखम करुन घेतली. त्याला लागलीच कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गार्ड अंमलदार आशिष गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक योगेश जाधव करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.