Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव : अल्पवयीन मुलीसोबत चुकीचे कृत्य करीत केला गर्भपात !
    क्राईम

    जळगाव : अल्पवयीन मुलीसोबत चुकीचे कृत्य करीत केला गर्भपात !

    editor deskBy editor deskMarch 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका परिसरातील अल्पवयीन मुलीस एकाने लग्नाचे आमिष देत तिला गरोदर करीत त्यानंतर गर्भपात केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरातील १८ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. या तरुणीला दि १ मे २०२१ पासून ते आजपर्यत लग्नाचे आमिष दाखवून संशयित आरोपीच्या राहत्या घरात तिच्यासोबत चुकीचे कृत्य केले त्यानंतर या अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने संशयित आरोपीच्या आईसह दोन जणांनी मिळून तिचा गर्भपात करण्यासाठी तिला काही फळे व पेय पिऊ घातल्याने गर्भपात झाला तर अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष देत लग्नाची तारीख ठरवून लग्नास आले नसल्याने अल्पवयीन मुलीसह परिवाराची फसवणूक झाल्याने तीन संशयित आरोपीविरोधात गुन्हा रामानंद नगर पोलिसात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सपोनि रोहिदास गभाले हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    फैजपूर-वरणगावमध्ये गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी करणारी टोळी उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त!

    April 29, 2026

    धरणगाव तालुक्यात क्रूझर उलटून नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू, सहा जखमी

    April 29, 2026

    पहाटेचा थरार : कारमधून आलेल्या चोरट्यांची धाड; दोन दुकानं फोडून पोलिसांना चकवा !

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.