• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सर्वज्ञा देवरेला उत्कृष्ट वेशभूषा व पोजचे प्रथम पारितोषिक !

editor desk by editor desk
February 16, 2023
in धरणगाव, शैक्षणिक, सामाजिक
0
सर्वज्ञा देवरेला उत्कृष्ट वेशभूषा व पोजचे प्रथम पारितोषिक !

धरणगाव : प्रतिनिधी 

धुळे येथील कॅम्ब्रिज स्कूलमध्ये धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांची सुपुत्री कु.सर्वज्ञा नितीनकुमार देवरे हिस शालेय फोटोग्राफी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट वेशभूषा व पोज यासाठी प्रथम पुरस्कार रुपये अकरा हजाराचा धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

सदर प्रशस्तीपत्र शाळेचे अध्यक्ष महेंद्र विसपुते,भारतीय धावपटू व धुळे येथील रहिवासी योगेश्वरी मिस्त्री व मान्यवरांच्या हस्ते कु.सर्वज्ञा हिला देण्यात आले.शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त उपस्थित पालक व शिक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.सर्वज्ञा चे कौतुक करण्यासाठी आजोबा राजाराम देवरे,आजी सिंधुबाई देवरे,वडील नितीनकुमार देवरे,आई निकिता देवरे व भाऊ सौनित देवरे हजर होते. सदर पुरस्कारासोबतच सर्वज्ञाला उत्कृष्ट फॅन्सी ड्रेस स्पर्धेत ही द्वितीय पारितोषिक मिळाले या यशासाठी सर्वज्ञाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

मोठी बातमी : मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थिती आज शेकडो पक्ष प्रवेश !

Next Post

चाकूचा धाक दाखवीत जळगावातील वॉइन शॉपमध्ये मागितले पैसे !

Next Post
चाकूचा धाक दाखवीत जळगावातील वॉइन शॉपमध्ये मागितले पैसे !

चाकूचा धाक दाखवीत जळगावातील वॉइन शॉपमध्ये मागितले पैसे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !
अमळनेर

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !
क्राईम

लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !

May 13, 2025
सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !
क्राईम

सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !

May 13, 2025
धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !
राजकारण

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !

May 13, 2025
राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !
राजकारण

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !

May 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group