• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव शहर महानगरपालिकेच्या नवीन आकृतीबंधास शासनाची मान्यता !

आ.सुरेश भोळे यांच्या प्रयत्नांना यश, मनपात विविध पदांच्या ४५० जागांच्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा

editor desk by editor desk
February 15, 2023
in जळगाव, राजकारण, राज्य, सामाजिक
0
जळगाव शहर महानगरपालिकेच्या नवीन आकृतीबंधास शासनाची मान्यता !

जळगाव : प्रतिनिधी 

शहर महानगरपालिका ही ‘ड’ वर्गात समाविष्ठ असून सद्यस्थितीत तत्कालीन जळगाव नगरपरिषदेच्या मंजूर आकृतीबंध व सेवा प्रवेश नियमावली नुसार कामकाज करण्यात येत होते. तसेच जळगांव शहराची सातत्याने वाढणारी लोकसंख्या व त्यामुळे पायाभूत सुविधांवर पडणारा ताण, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची सक्षमपणे अंमलबजावणी करणे, लोक कल्याणकारी व पारदर्शी कामकाजाची नागरीकांकडून होणारी मागणी व त्या अनुषंगाने वाढलेले प्रशासकीय कामकाज लक्षात घेता जळगाव शहर महानगरपालिकेच्या आकृतिबंधास तातडीने मान्यता मिळणे आवश्यक होते.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या नवीन आकृतिबंधाचा विषय अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. यासाठी आमदार राजुमामा भोळे यांचा शासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता.  अखेर आज १४ जळगाव शहरासाठी अत्यंत आनंदाची बातमी जळगाव शहराचे आमदार सुरेश राजुमामा यांनी शहरातील जनतेला दिली आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या नवीन आकृतीबंधास शासन स्तरावर मान्यता मिळालेली असून जळगाव शहर महानगरपालिकेत विविध पदांच्या भरतीकरिता एकूण ४५० जागांची भरती प्रक्रियेसाठी शासनाची मान्यता मिळालेली आहे. यासाठी मंत्री गिरीष महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले असून आमदार राजुमामा भोळे यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. तसेच मनपातील शिक्षणाची अट असलेल्या १२ रोजनदारी कर्मचाऱ्यांची सुद्धा सेवेत सामावून घेण्याबाबतच्या प्रस्तावास सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे.

मनपाचा प्रलंबित अनुकंप भरतीचा मार्ग सुद्धा लवकरच पूर्ण होणार असून लेखापरीक्षण संदर्भात देखील लवकरच योग्य तो निर्णय देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालय नगर विकास खात्याकडून मिळाल्याचे आमदार राजुमामा यांनी कळविले आहे.
नवीन आकृतिबंध मंजुरी तसेच ४५० पदांच्या महत्वाच्या भरती प्रकियेमुळे जळगाव शहराच्या विकासाला गती येईल असा विश्वास दाखवत राजुमामा भोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार आमदार भोळे यांनी केले.

Previous Post

भरधाव डंपरच्या धडकेत बालिका ठार‎ !

Next Post

कॉंग्रेसच्या त्या नाराजीवर पटोलेंनी दिली ही माहिती !

Next Post
कॉंग्रेसच्या त्या नाराजीवर पटोलेंनी दिली ही माहिती !

कॉंग्रेसच्या त्या नाराजीवर पटोलेंनी दिली ही माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group