• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

डॉक्टराची ८३ हजारात फसवणूक

पारोळा पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
February 14, 2023
in क्राईम, पारोळा
0
डॉक्टराची ८३ हजारात फसवणूक

पारोळा : प्रतिनिधी

शहरातील एका परिसरात राहणाऱ्या डॉक्टराची तब्बल ८३ हजारात फसवणूक झाल्याची घटना दि १३ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, शहरातील गुजराथी गल्लीतील रहिवासी असलेले डॉ.राहुल सुरेश जैन यांनी दि ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते दि ९ फेब्रुवारी च्या सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोबाईलवर ओंनलाईन ऑर्डर केली असता त्यांचा मोबाईल व बँकेचे खाते लिंक असल्याने त्याचा फायदा घेत अनोळखी इसमाने त्यांच्या खात्यातून तब्बल ८३ हजाराची रोकड लंपास केल्याची घटना घडल्याने त्यांनी तत्काळ पारोळा पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सफौ.बापूराव पाटील हे करीत आहेत.

Previous Post

अनोळखी इसमाचा जळगावात तरुणावर चाकू हल्ला

Next Post

पाळधीत पंधराव्या वित्त आयोगांतर्गत‎ 30 लाखांतून उभारले महिला शाैचालय‎

Next Post
पाळधीत पंधराव्या वित्त आयोगांतर्गत‎ 30 लाखांतून उभारले महिला शाैचालय‎

पाळधीत पंधराव्या वित्त आयोगांतर्गत‎ 30 लाखांतून उभारले महिला शाैचालय‎

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group